सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दुसर्याहून वरचढ होण्याचा प्रयत्न.
उदाहरणे : सध्या उद्योजकांमध्ये जोरदार स्पर्धा लागली आहे
समानार्थी : अहमहमिका, इसाळ, ईर, चढाओढ, चुरस, शर्यत, स्पर्धा, होड
किसी काम में औरों से आगे बढ़ने का प्रयत्न।
A business relation in which two parties compete to gain customers.
स्थापित करा