पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ईश्वरी नियम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : दैवाने ठरवलेले विधान.

उदाहरणे : सती सावित्रीने आपल्या सतीत्त्वाच्या जोरावर आपल्या पतीचे प्राण वाचवून दैवी विधान बदलून लावले.

समानार्थी : दैवी नियम, दैवी विधान, विधिलिखित

वह विधान जो दैव द्वारा नियत किया हुआ माना जाता है और अटल होता है।

सती सावित्री ने अपने सतीत्व के बल पर दैवी विधान को टाल कर अपने पति को जीवित कर लिया।
दैवी नियम, दैवी विधान, दैवीय नियम, दैवीय विधान

A law that is believed to come directly from God.

divine law

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.