पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उग्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उग्र   नाम

१. नाम / समूह

अर्थ : क्षुद्र माता आणि क्षत्रिय पितापासून जन्मलेली एक प्राचीन संकर जात.

उदाहरणे : असे म्हटले जाते की उग्र लोकांचा स्वभाव खूपच उग्र तसेच क्रूर होता.

शूद्र माता और क्षत्रिय पिता से उत्पन्न एक प्राचीन संकर जाति।

कहा जाता है कि उग्र लोगों का स्वभाव बहुत उग्र तथा क्रूर था।
उग्र
२. नाम / समूह

अर्थ : ज्योतिष शास्त्रानुसार पूर्वाफाल्गुनी, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपद, मघा तसेच भरणी हे पाच नक्षत्र.

उदाहरणे : उग्र हे स्वभावाने प्रबळ मानले जातात.

ज्योतिष के अनुसार पूर्वाफाल्गुनी, पूर्वाषाढ़ा, पूर्वाभाद्रपद, मघा तथा भरणी ये पाँचों नक्षत्र।

उग्र स्वभाव से ही प्रबल माने जाते है।
उग्र
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक दानव.

उदाहरणे : उग्रचे वर्णन पुराणांत आढळते.

एक दानव।

उग्र का वर्णन पुराणों में मिलता है।
उग्र
४. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : धृतराष्ट्रचा एक पुत्र.

उदाहरणे : उग्रचा उल्लेख महाभारतात येतो.

धृतराष्ट्र का एक पुत्र।

उग्र का उल्लेख महाभारत में आता है।
उग्र

An imaginary being of myth or fable.

mythical being

उग्र   विशेषण

अर्थ : तीव्र वास असलेले.

उदाहरणे : हे अत्तर फार उग्र आहे.

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अतिशय विषारी.

उदाहरणे : जहाल विषामुळे त्याचा मृत्यू झाला.

समानार्थी : कडक, जहाल, जालिम, तीव्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.