सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रस्थापित राजसत्तेविरुद्ध केले जाणारे प्रयत्न.
उदाहरणे : अठराशे सत्तावन्न साली शिपायांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव केला
समानार्थी : उठाव, बंड
वह भारी उपद्रव जिसका उद्देश्य राज्य आदि को हानि पहुँचाना, उलटना या नष्ट करना हो।
Organized opposition to authority. A conflict in which one faction tries to wrest control from another.
अर्थ : जैन किंवा वैष्णवांमध्ये मृताच्या तिसर्या दिवशी करायचा विधी.
उदाहरणे : बाबा उठावणीसाठी गेले आहेत.
किसी के मरने के दूसरे या तीसरे दिन बिरादरी के लोगों का इकट्ठा होकर कुछ रस्म और लेने-देन करने की क्रिया।
स्थापित करा