अर्थ : एखादा प्रश्न सोडविण्यासाठी लिहिलेले किंवा बोललेले वाक्य.
उदाहरणे :
त्याने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही
समानार्थी : जबाब
अर्थ : शून्य किंवा तिनशे साठ अंशावर असलेला दिशादर्शकाचा किंवा होकायंत्राचा मुख्य बिंदू.
उदाहरणे :
उत्तर नेहमी उत्तर दिशेलाच असतो.
अर्थ : राजा विराट का पुत्र.
उदाहरणे :
उत्तर की बहन उत्तरा का विवाह अभिमन्यु से हुआ था
समानार्थी : उत्तर कुमार
अर्थ : वैदिक काळातील एक गीत.
उदाहरणे :
गायकाला उत्तरविषयी अजून जाणून घ्यायचे आहे.