पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उत्पादन करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उत्पादन करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादिची निर्मिती करणे.

उदाहरणे : नदीवर बांध घालून वीज उत्पन्न केली.

समानार्थी : उत्पन्न करणे

किसी वस्तु आदि का निर्माण करना।

नदी पर बाँध बनाकर बिजली का उत्पादन किया जाता है।
अवतारना, उतपाना, उत्पन्न करना, उत्पादन करना, पैदा करना

Bring forth or yield.

The tree would not produce fruit.
bring forth, produce

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.