पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उदित होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उदित होणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

अर्थ : ग्रह, नक्षत्रे इत्यादी क्षितिजावर येणे.

उदाहरणे : सूर्य पूर्वेला उगवतो
पूर्वेला सूर्याचा उदय होतो

समानार्थी : उगवणे, उदय होणे, उदयास येणे

आकाश स्थित ग्रह, नक्षत्रों आदि का क्षितिज से या अपनी जगह से ऊपर आना या दिखाई देना।

सूर्य पूरब में निकलता है।
उअना, उगना, उठना, उदय होना, उदित होना, निकलना

Come up, of celestial bodies.

The sun also rises.
The sun uprising sees the dusk night fled....
Jupiter ascends.
ascend, come up, rise, uprise

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.