पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उद्दिष्ट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उद्दिष्ट   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : एखादे कार्य ज्याच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार.

उदाहरणे : हे कार्य करण्यामागचे प्रयोजन काय आहे?

समानार्थी : अभिप्राय, इरादा, उद्देश, कारण, प्रयोजन, हेतू

२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : करावयाची अथवा गाठावयाची आहे अशी गोष्ट.

उदाहरणे : गव्हाच्या उत्पादनाचे ह्या वर्षीचे लक्ष्य हे दहा लाख टन इतके आहे.

समानार्थी : लक्ष्य

वह जिस पर किसी उद्देश्य से दृष्टि रखी जाय या उद्दिष्ट पदार्थ या बात।

गेहूँ के उत्पादन का लक्ष्य इस वर्ष दस लाख टन रखा गया है।
गंतव्य, गन्तव्य, लक्ष्य

The goal intended to be attained (and which is believed to be attainable).

The sole object of her trip was to see her children.
aim, object, objective, target

उद्दिष्ट   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याला संबोधले आहे असा.

उदाहरणे : संबोधित विद्यार्थ्यांनी आपापले प्रशस्तिपत्र घेऊन जावे

समानार्थी : उद्देशिलेले, संबोधित

जिसे संबोधन किया जाए।

संबोधित व्यक्ति कृपया मंच पर पधारें।
विबोधित, संबोधित, संबोध्य, सम्बोधित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.