पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उद्वाहक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उद्वाहक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : इमारतीच्या एका मजल्यावरून दुसर्‍या मजल्यावर माणसे किंवा सामान वरखाली करण्याचे साधन.

उदाहरणे : आम्ही उद्वाहकाने चौथ्या माळ्यावर गेलो.

समानार्थी : लिफ्ट

किसी इमारत में व्यक्ति, सामान आदि को एक महले से दूसरे महले पर ले जाने वाला यंत्र।

हमलोग उद्वाहक से चौथी मंजिल पर गए।
उद्वहन, उद्वहन यंत्र, उद्वाहक, लिफ्ट

Lifting device consisting of a platform or cage that is raised and lowered mechanically in a vertical shaft in order to move people from one floor to another in a building.

elevator, lift

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.