पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उद्वीग्नता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : आवेशाला तीव्र करण्याची क्रिया किंवा भाव.

उदाहरणे : खोटे आरोप ऐकून मानसी खूप उद्वीग्न झाली.

समानार्थी : उद्वेग

किसी के तेज को उत्कृष्ट करना या उग्र रूप देना।

रमेश ने उत्तेजना-वश त्याग पत्र दे दिया।
झूठे आरोप को सुनते ही मानसी उत्तेजना से काँप उठी।
इश्तआल, इश्तयाकल, इश्तयालक, इश्तिआल, इश्तियालक, उकसाहट, उत्तेजना, उद्वेग, त्रसन, विक्षोभ

A mental state of extreme emotional disturbance.

agitation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.