पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उधार घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उधार घेणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्याकडून परतीच्या बोलीवर एखादी वस्तू घेणे.

उदाहरणे : मी ५०० रुपये उधार घेतले आहेत

कहीं से या किसी से वापस करने की शर्त पर कोई वस्तु आदि लेना।

मैंने एक सप्ताह के लिए उसकी पुस्तक उधार ली है।
उधार लेना

Get temporarily.

May I borrow your lawn mower?.
borrow

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.