अर्थ : मूळासकट नाहीसे करण्याची क्रिया.
उदाहरणे :
सुकलेली रोपटे उपटणे गरजेचे आहे.
समानार्थी : उन्मूलन
अर्थ : एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणाहून झटकन खेचून बाहेर येणे किंवा आणणे.
उदाहरणे :
जखम पुन्हा उचकटली.
समानार्थी : उचकटणे