अर्थ : सबंध दिवस भोजन न करता राहण्याचे व्रत.
उदाहरणे :
त्याचा दर गुरुवारी उपवास असतो
समानार्थी : उपास
अर्थ : पूण्य किंवा धार्मिक अनुष्ठानकरिता नियमाने धार्मिक कृत्य, उपवास इत्यादी करण्याची क्रिया.
उदाहरणे :
पूजा मार्गशीष महिन्यात श्री लक्ष्मीमातेचे व्रत करते.
समानार्थी : व्रत