पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उपाधी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उपाधी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी

अर्थ : नावासोबत लावला जाणारा योग्यता,सम्मान इत्यादींसाठी वापरला जाणारा सुचक शब्द.

उदाहरणे : श्यामला डॉक्टरेटची उपाधी मिळाली

समानार्थी : किताब, पदवी

योग्यता, सम्मान आदि का सूचक शब्द जो किसी नाम के साथ लगाया जाता है।

सचिन तेन्दुलकर को भारत रत्न की उपाधि से सम्मानित किया गया।
अभिहिति, उपाधि, ख़िताब, खिताब, पदवी, लकब, लक़ब

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.