पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उमटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उमटणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या पृष्ठभागावर दिसण्याजोगे होणे.

उदाहरणे : ह्या पाटीवर अक्षर कसे छान उमटले.

समानार्थी : उठणे, निघणे, येणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.