सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कळीचे फुलात रुपांतर झालेला.
उदाहरणे : हे उमललेले फूल तु ने.
समानार्थी : विकसित
जो खिल गया हो (फूल)।
Bursting into flower.
अर्थ : उमलण्याची क्रिया पूर्ण झालेला.
उदाहरणे : उमललेले कमळ तलावाच्या शोभेत भर घालत आहे.
फूटा या खुला हुआ।
स्थापित करा