पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उमेद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उमेद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : अमुक गोष्ट घडेल वा आपल्याला मिळेल अशी मनाला असणारी अपेक्षा.

उदाहरणे : माणसाने आशा कधीही सोडू नये

समानार्थी : आशा, आस

मन का यह भाव कि अमुक कार्य हो जाएगा या अमुक पदार्थ हमें मिल जाएगा।

हमें उससे ऐसे व्यवहार की आशा नहीं थी।
आशंसा, आशा, आस, आसरा, आसा, आसार, उम्मीद, तवक़्को, तवक्को, प्रत्याशा

The general feeling that some desire will be fulfilled.

In spite of his troubles he never gave up hope.
hope
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : बाल्यावस्था व प्रौढावस्थेच्या मधली अवस्था.

उदाहरणे : अनेक साहित्यिकांनी तारुण्याचे प्रशंसांपर वर्णन केले आहेत.

समानार्थी : जवानी, तरुणपणा, तारुण्य, तारुण्यावस्था, युवावस्था

बाल्यावस्था और वृद्धावस्था के बीच की अवस्था या जवान होने की अवस्था।

मनोहर की जवानी ढलने लगी है।
जवानी, जोबन, तरुणाई, तरुणावस्था, तरुनाई, तारुण्य, युवता, युवा अवस्था, युवापन, युवावस्था, यौवन, यौवनावस्था, शबाब

The state (and responsibilities) of a person who has attained maturity.

adulthood
३. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : बाल्यावस्था व प्रौढावस्थेच्या मधला काळ.

उदाहरणे : त्याने आपले तारुण्य नाशाखोरीत घालवले.

समानार्थी : जवानी, तरुणपण, तारुण्य, योवन

वह समय जब कोई जवान हो।

उसने अपनी सारी जवानी नशाखोरी में बीता दी।
जवानी, जोबन, तरुणकाल, युवाकाल, यौवन, यौवन-काल, यौवनकाल

The time of life between childhood and maturity.

youth
४. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : यौवनातील बहर.

उदाहरणे : त्याच्या उमेदीत तो प्रसिद्ध होता.

समानार्थी : ज्वानी, तारुण्य

यौवन का विकास या जवानी का रंग।

सोलहवें साल की बहार देखते ही बनती है।
बहार

Early maturity. The state of being young or immature or inexperienced.

youth
५. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : एखादी आवडती गोष्ट करण्याच्या विचाराने मनात उत्पन्न होणारा सुखद आवेग.

उदाहरणे : वधूच्या मनात मीलनाविषयी उत्साह आहे.

समानार्थी : उत्साह

मन में उत्पन्न होनेवाला वह सुखदायक मनोवेग जो कोई प्रिय या अभीष्ट काम करने के लिए होता है।

दुलहन के मन में पिया मिलन की उमंग है।
उमंग, उमाह, तरंग, धुन, मौज, लहर, वलवला, हिल्लोल

A feeling of joy and pride.

elation, high spirits, lightness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.