पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उलटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उलटणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : पालथे करणे किंवा खालची बाजू वर करणे.

उदाहरणे : त्याने चिमट्याने पोळी उलटली.

समानार्थी : उलथणे, परतणे, पलटणे, पालटणे, पालथणे

२. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : खालचा भाग वर वा वरचा भाग खाली होणे.

उदाहरणे : हवेमुळे पुस्तकाचे पान उलटले.
अचानक ताट परतले.

समानार्थी : परतणे, पलटणे

नीचे का ऊपर या ऊपर का नीचे होना।

पुस्तक का पन्ना उलट गया है।
उलटना, पलटना

Turn from an upright or normal position.

The big vase overturned.
The canoe tumped over.
overturn, tip over, tump over, turn over
३. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : विपरीत होणे.

उदाहरणे : इकडची संपूर्ण व्यवस्थाच उलटली.

समानार्थी : कोलमडणे, कोलमाडणे

जैसे सामान्य रूप में रहना या होना चाहिए उसके ठीक विपरीत या विरुद्ध होना।

यहाँ की सारी व्यवस्था ही उलट गई है।
उलटना, पलटना

Change to the contrary.

The trend was reversed.
The tides turned against him.
Public opinion turned when it was revealed that the president had an affair with a White House intern.
change by reversal, reverse, turn

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.