पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उसासा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उसासा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : उरातून खोलवरून वेगाने व आवाज करीत बाहेर पडणारा उच्छ्वास.

उदाहरणे : सर्व सांगून झाल्यावर त्याने एक उसासा टाकला

समानार्थी : सुस्कारा

लम्बा श्वास।

एक दीर्घ श्वास के बाद रामू उदास हो गया।
उच्छवास, दीर्घ श्वास, दीर्घश्वास

The process of taking in and expelling air during breathing.

He took a deep breath and dived into the pool.
He was fighting to his last breath.
breath
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : दुःखी किंवा उदास मनस्थितीत असताना घेतला जाणारा किंवा सोडला जाणारा दिर्घ श्वास.

उदाहरणे : रामूने उसासा टाकला आणि आपली कहाणी सांगू लागला.

समानार्थी : सुस्कारा

दुख या उदासी के समय ली जानेवाली ठंडी साँस।

रामू ने आह भरी और अपनी राम कहानी सुनाने लगा।
आह, उच्छवास, उसाँस, उसास, उस्वाँस

An utterance expressing pain or disapproval.

groan, moan

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.