पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उसे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उसे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : झोपताना डोक्याखाली घ्यावयाची लहान गादी.

उदाहरणे : झोपताना मला उशी लागत नाही

समानार्थी : उशी

रुई आदि से भरा हुआ वह मुँहबंद थैला जो लेटने या सोने के समय सिर आदि के नीचे रखते हैं।

वह खाट पर दो तकिये लगाकर सोया है।
उपधान, कशिपु, गेंदुआ, ढासना, तकिया, बालिश, बालिस, शिरहन

A cushion to support the head of a sleeping person.

pillow
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : बिछान्याचा किंवा पलंगाचा डोक्याकडचा भाग.

उदाहरणे : ती स्टूल घेऊन माझ्या उशाशी बसून राहिली.

समानार्थी : उशागति, उशेगत

सोने की जगह पर सिर की ओर का भाग।

वह चारपाई पर मेरे सिरहाने बैठ गयी।
आयँती, शिरहन, सिरहाना

A vertical board or panel forming the head of a bedstead.

headboard

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.