पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एरंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एरंड   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : ज्याच्या बियांपासून तेल काढतात असे एक औषधी झाड.

उदाहरणे : सर्पदंशावर एरंड उपयोगी ठरते

Large shrub of tropical Africa and Asia having large palmate leaves and spiny capsules containing seeds that are the source of castor oil and ricin. Widely naturalized throughout the tropics.

castor bean plant, castor-oil plant, palma christ, palma christi, ricinus communis

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.