अर्थ : ओकणारी व्यक्ती किंवा ज्याला उलटी येते ती व्यक्ती.
उदाहरणे :
त्या ओकर्याला अमृतधारा पाण्यात घालून दे.
अर्थ : उलटी करणारा किंवा ओकणारा.
उदाहरणे :
तिचा मुलगा ओकरा आहे.
त्या ओकर्या मुलाला अमृतधारा पाण्यात घालून दे.