पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओकापी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओकापी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : आफ्रिकेत आढळणारा, जिराफच्या कुळातील एक दुर्मळ प्राणी.

उदाहरणे : ओकापी जिराफपेक्षा लहान असून त्याच्या पायावर काळे पांढरे पट्टे असतात.

जिराफ के कुल का एक दुर्लभ पशु जो अफ्रीका में मिलता है।

ओकापी जिराफ से छोटा होता है तथा इसके पैरों पर धारियाँ पाई जाती हैं।
ओकापी

Similar to the giraffe but smaller with much shorter neck and stripe on the legs.

okapi, okapia johnstoni

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.