सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जल,वायु,अग्नी इत्यादींची गती किंवा एका दिशेकडे गमन.
उदाहरणे : पाऊस जास्ती झाल्याने नदीचा प्रवाह वाढला.
समानार्थी : प्रवाह
जल,वायु आदि का किसी दिशा में गमन या बहने की क्रिया या भाव।
The act of flowing or streaming. Continuous progression.
अर्थ : वाहणारे अथवा प्रवाहित द्रव.
उदाहरणे : नदीच्या प्रवाहाला अडवून बांध बनवितात.
समानार्थी : धार, धारा, प्रवाह
बहता हुआ या प्रवाहित द्रव।
A natural body of running water flowing on or under the earth.