पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओतणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओतणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : एखादी वस्तू दुसर्‍या वस्तुत टाकली वा घातली जाणे.

उदाहरणे : पींपात तेल ओतले.
डब्यात साखर भरली.

समानार्थी : ओतले जाणे, घातले जाणे, टाकले जाणे, भरणे, भरले जाणे

उँड़ेला जाना।

डिब्बे में शक्कर डल गई।
उँडलना, उड़लना, डलना
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : द्रव पदार्थ एका भांड्यातून दुसरे भांडे इत्यादीत टाकणे.

उदाहरणे : आई वाटीने पेल्यात दूध ओतत आहे.

तरल पदार्थ को एक बर्तन से दूसरे बर्तन आदि में डालना।

माँ लोटे से गिलास में दूध उँडेल रही है।
उँडलना, उँड़ेलना, उँडेलना, उझलना, उझालना, उड़ेरना, उड़ेलना, ढारना, ढालना

Pour out.

The sommelier decanted the wines.
decant, pour, pour out

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.