सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : संकटाच्या वेळी किंवा रागावून जोरात बोलणे.
उदाहरणे : समोर वाघ पाहून शेतकरी ओरडला
समानार्थी : आरडा करणे, किंचाळणे
विपत्ति आदि के समय या ऐसे ही जोर से बोलना या आवाज करना।
Make loud and annoying noises.
अर्थ : जोरात बोलणे.
उदाहरणे : तो जोरजोरात ओरडत होता.
ज़ोर से बोलना।
Utter a sudden loud cry.
अर्थ : रागावण्याची क्रिया.
उदाहरणे : इतका ओरडल्यानंतरही रामने बाबांचे ऐकले नाही.
डाँटने की क्रिया।
Rebuking a person harshly.
स्थापित करा