पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कंगना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कंगना   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हिंदी भाषिक समाजात, लग्नात कंकण बांधताना गावयाचे, एक प्रकारचे गीत.

उदाहरणे : लग्नात कंकण बांधताना कंगना हे गीत गाण्याची रीत ही हिंदी भाषिक समाजात प्रचलित आहे.

एक प्रकार का गीत।

कंगना कंकण बाँधने के समय गाया जाता है।
कँगना, कंगना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.