पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कंगालपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कंगालपणा   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : अत्याधिक गरीबी.

उदाहरणे : काही कामधंदा न करता त्याचे दारिद्र्य कसे दूर होईल?.

समानार्थी : कंगाली, दारिद्र्य, हलाखी

The state of having little or no money and few or no material possessions.

impoverishment, poorness, poverty

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.