पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कंजूष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कंजूष   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : जवळ पैसा असूनही तो खर्च करण्याची ज्याची इच्छा नाही अशी व्यक्ती.

उदाहरणे : त्या कंजूषाचा पैसा शेवटी कोणाच्याही कामी आला नाही.

समानार्थी : कवडीचुंबक, कृपण, चिक्कू

कंजूसी करनेवाला व्यक्ति।

रमेश बहुत बड़ा कंजूस है।
कंजूसों का धन आखिर किस काम का !।
अनुदार, कंजूस, करमट्ठा, कृपण, क्षुद्र, खबीस, पणि, रंक, सूम, सोम

A selfish person who is unwilling to give or spend.

churl, niggard, scrooge, skinflint

कंजूष   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जवळ पैसा असूनही तो खर्च करण्याची ज्याची इच्छा नाही असा.

उदाहरणे : आपल्या कंजूस स्वभावामुळे तो औषधपाण्यावरही खर्च करत नसे

समानार्थी : अवेच, कंजूस, कद्रू, कवडीचुंबक, कृपण, चिकट, चिक्कू

जो धन का भोग या व्यय न करे और न ही किसी को दे।

इतना धनी होने के बावजूद भी वह कंजूस है।
अनुदार, अवदान्य, कंजूस, कदर्य, करमट्ठा, कुमुद, कृपण, क्षुद्र, चीमड़, तंगदस्त, तंगदिल, मत्सर, रंक, रेप, सूम, सोम

Unwilling to part with money.

closefisted, hardfisted, tightfisted

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.