पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कंटाळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कंटाळणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीचा त्रास वाटून ती नकोशी वाटणे.

उदाहरणे : थोड्याच वेळात आम्ही कंटाळलो.

समानार्थी : विटणे, वीट येणे

एक ही तरह के काम या वातावरण से घबराना।

कभी-कभी कम्प्यूटर पर बैठे-बैठे मन ऊबता है।
अकुताना, अकुलाना, अगुताना, अफरना, उकताना, उचटना, उबना, ऊबना, बोर होना

Exhaust or get tired through overuse or great strain or stress.

We wore ourselves out on this hike.
fag, fag out, fatigue, jade, outwear, tire, tire out, wear, wear down, wear out, wear upon, weary

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.