पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कणेरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कणेरी   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : मोठे सदापर्णी झुडूप.

उदाहरणे : कण्हेरची फूले सुवासिक, पांढरी, गुलाबी किंवा लाल रंगाची असतात.

समानार्थी : कणेर, कण्हेर, कण्हेरी

An ornamental but poisonous flowering shrub having narrow evergreen leaves and clusters of fragrant white to pink or red flowers: native to East Indies but widely cultivated in warm regions.

nerium oleander, oleander, rose bay

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.