पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कदन्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कदन्न   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : हलक्या प्रतीचे व जाडेभरडे अन्न.

उदाहरणे : गरीबीमुळे त्याला कदन्न खावे लागते.

घटिया या मोटा अन्न।

निर्धनता वश वह कदन्न खाने लगा।
कदन्न

Dry seed-like fruit produced by the cereal grasses: e.g. wheat, barley, Indian corn.

caryopsis, grain
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : शास्त्रानुसार खाण्यास निषिद्ध असलेले अन्न.

उदाहरणे : भूकेने त्याला कदन्न खायला विवश केले.

वह अन्न जिसका खाना शास्त्रों के अनुसार निषिद्ध है।

भूख ने उसे कदन्न खाने पर विवश कर दिया।
कदन्न

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.