पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कद्रू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कद्रू   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : कश्यप ऋषींची बायको.

उदाहरणे : कद्रू ही वनिताची बहिण होती.

कश्यप ऋषि की एक पत्नी जो नागों की माता थीं।

कद्रू दक्ष प्रजापति की कन्या और विनता की बहन थी।
कद्रू, नागमाता

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : अतिशय कंजूष व्यक्ती.

उदाहरणे : तो चिकटा काय आज काहीही खर्च करणार नाही.

समानार्थी : कवडीचुंबक, कृपण, चिकट, चिक्कू, चुंबक, दामचुंबक, मख्खीचूस

कद्रू   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जवळ पैसा असूनही तो खर्च करण्याची ज्याची इच्छा नाही असा.

उदाहरणे : आपल्या कंजूस स्वभावामुळे तो औषधपाण्यावरही खर्च करत नसे

समानार्थी : अवेच, कंजूष, कंजूस, कवडीचुंबक, कृपण, चिकट, चिक्कू

जो धन का भोग या व्यय न करे और न ही किसी को दे।

इतना धनी होने के बावजूद भी वह कंजूस है।
अनुदार, अवदान्य, कंजूस, कदर्य, करमट्ठा, कुमुद, कृपण, क्षुद्र, चीमड़, तंगदस्त, तंगदिल, मत्सर, रंक, रेप, सूम, सोम

Unwilling to part with money.

closefisted, hardfisted, tightfisted
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अतिशय कंजूष असलेला.

उदाहरणे : धनीराम शेटजी चिकट माणूस आहे, तो एकही पैसा खर्च करायला तयार होत नाही.

समानार्थी : कवडीचुंबक, कृपण, चिकट, चिक्कू, चुंबक, दामचुंबक, मख्खीचूस

जो बहुत ही कंजूस हो।

सेठ धनीराम मक्खीचूस है, एक पैसा भी खर्च करना नहीं चाहता।
कफनखसोट, कफ़नखसोट, नींबू-निचोड़, मक्खीचूस

(used of persons or behavior) characterized by or indicative of lack of generosity.

A mean person.
He left a miserly tip.
mean, mingy, miserly, tight

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.