पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कफ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कफ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / रूप / द्रव

अर्थ : खाकरले असता घशातून बाहेर येणारा पातळ बुळबुळीत पदार्थ.

उदाहरणे : थंडीत मला कफाचा त्रास होतो

समानार्थी : श्लेष्मा

थूकने या खाँसने के समय मुँह से निकलने वाला गाढ़ा लसदार पदार्थ।

वह जब भी खाँसता है उसके मुँह से कफ निकलता है।
कफ, कफ़, खट, निद्रासंजन, निद्रासञ्जन, बलगम, बलग़म, वेगनाशन, श्लेष्म, श्लेष्मा, स्नेहन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.