अर्थ : विशिष्ट काम करण्याकरता शासनातर्फे नेमलेली मंडळी.
उदाहरणे :
आयकर कार्यालयात झालेल्या घोटाळ्याची शाहनिशा करण्यासाठी आयोग नेमले गेले.
समानार्थी : आयोग
अर्थ : एखाद्या पुरवलेल्या सेवेसाठी प्राप्त,एकत्रित किंवा मान्य झालेल्या निधीच्या टक्क्याच्या आधारे, वेतन व्यतिरिक्त दिले गेलेले शुल्क.
उदाहरणे :
कंपनीच्या कर्मचार्यांना ह्या महिन्यात दहा टक्के कमिशन मिळाले आहे.