पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील करपणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

करपणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : शिजवताना एखादा पदार्थ बुडाशी जळणे.

उदाहरणे : भाजी थोडी करपली.

समानार्थी : लागणे

पकाते समय वस्तु का बर्तन के पेंदे में चिपकना।

सब्ज़ी थोड़ी लग गई।
लगना
२. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : अतिशय खत, ऊन इत्यादींमुळे झाडाझुडपांचे मरून जाणे.

उदाहरणे : पावसाअभावी संपूर्ण राज्यात उन्हाने पिके करपली.

समानार्थी : करपून जाणे, जळणे, जळून जाणे

अधिक धूप, खाद आदि के कारण पौधों का मर जाना।

पानी के अभाव में पूरी फ़सल जल गई।
जलना

Become scorched or singed under intense heat or dry conditions.

The exposed tree scorched in the hot sun.
scorch
३. क्रियापद / क्रियावाचक / DELETED

अर्थ : अधिक गरमी किंवा भाजल्यामुळे एखाद्या वस्तूच्या वरील भाग सुकून किंवा भाजून काळा पडणे.

उदाहरणे : कडक उन्हात आमची त्वचा होरपळली.

समानार्थी : करपटणे, होरपळणे

अधिक गर्मी या जलने के कारण किसी चीज़ के ऊपरी भाग का सूख या जलकर काला पड़ना।

कड़ी धूप में हम झुलस गए।
झुरसना, झुलसना, झौंसना

Become superficially burned.

My eyebrows singed when I bent over the flames.
scorch, sear, singe

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.