सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शनिची पत्नी.
उदाहरणे : कलहिनीचे वर्णन पुराणांत मिळते.
शनि की पत्नी।
An imaginary being of myth or fable.
अर्थ : सगळ्यांशी भांडण करण्याचा स्वभाव असलेली आणि तावातावाने भांडणारी स्त्री.
उदाहरणे : त्या कैदाशीणीशी भांडणे खूपच कठिण आहे.
समानार्थी : उग्रा, कर्कशा, कलसिरी, कलहारी, कैदाशीण, चंडिका, चंडी, चण्डिका, चण्डी, झगड़ालू, भांडखोर बाई, लड़ाकी
कर्कश स्वभाव की स्त्री या वह स्त्री जो झगड़ा करती रहती हो।
A scolding nagging bad-tempered woman.
स्थापित करा