अर्थ : सौंदर्याचा अनुभव देणारी कला.
उदाहरणे :
साहित्य, संगीत इत्यादी ललितकलांच्या अंतर्गत येतात.
समानार्थी : ललितकला
अर्थ : कोणतेही कलाकौशल्याचे, कलाकुसरीचे, यांत्रिक वगैरे काम ज्यासाठी ज्ञानाव्यतिरिक्त कौशल्य आणि सरावाची गरज असते.
उदाहरणे :
सर्वांकडेच कला नसते.
समानार्थी : कलाकारी
अर्थ : मारिची ऋपींची बायको.
उदाहरणे :
कला ही कश्यप ऋपींची आई होती.