सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हलगर्जीपणामुळे केलेले गैरवाजवी कृत्य.
उदाहरणे : माझी चूक नसतांनाही मला त्याची शिक्षा मिळाली.
समानार्थी : चुकी, चूक, दोष
वह कार्य जो लापरवाही या ग़लत विचार के कारण होता है।
A wrong action attributable to bad judgment or ignorance or inattention.
अर्थ : एखादी वस्तू किंवा गोष्टीतील अभाव किंवा कमतरता ज्याची पूर्ती करणे आवश्यक असते.
उदाहरणे : आपल्या कर्तव्यात कसूर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
किसी चीज या बात का ऐसा अभाव या कमी जिसकी पूर्ति आवश्यक जान पड़ती हो।
स्थापित करा