अर्थ : घट्टविणीचा वा वेगळ्या दोऱ्यानी विणलेला साडी, धोतर, पंचा इत्यादींतील किनारीचा भाग.
उदाहरणे :
त्याने धोतराचा काठ काढून दिला.
अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीचा कडेचा सजविलेला भाग.
उदाहरणे :
ह्या ताटाची किनार खूपच सुंदर आहे.
समानार्थी : किनार
अर्थ : एखाद्या भांड्याचा तोंडाकडची कडा.
उदाहरणे :
वाटीच्या काठाने हात कापला गेला.