पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कानवला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कानवला   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गूळसाखरेचे पुरण घातलेली, कडा दुमडलेली मोठी करंजी.

उदाहरणे : देवाला एकवीस कानवल्यांचा नैवेद्य दाखवला.

एक प्रकार की बड़ी गुझिया।

भगवान को इक्कीस गूझों का नैवेद्य चढ़ाया।
गूझा, बड़ी गुझिया, बड़ी गोझिया, बड़ी पिराक, बड़ी पेंडुकी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.