पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कामकाज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कामकाज   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : सामान्यतः कोणताही व्यवहार.

उदाहरणे : आपले काम आटोपून तो घरी परतला.
नाटकाची गाणी रचण्याची कामाठी करीत.

समानार्थी : काम, कामाठी, कार्य

व्यवसाय, सेवा, जीविका आदि के विचार से किया जाने वाला काम।

अपना कार्य पूरा करने के बाद वह चला गया।
कर्म, काज, काम, काम-काज, कामकाज, कार्य, ड्यूटी

A specific piece of work required to be done as a duty or for a specific fee.

Estimates of the city's loss on that job ranged as high as a million dollars.
The job of repairing the engine took several hours.
The endless task of classifying the samples.
The farmer's morning chores.
chore, job, task
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : उपजीविकेसाठी केले जाणारे कर्म.

उदाहरणे : उदरनिर्वाहासाठी प्रत्येकाला काम करणे भाग असते.

समानार्थी : उदीम, उद्योग, काम, कामधंदा, पेशा, रोजगार, व्यवसाय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.