पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कार्तिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कार्तिक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : हिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी आठवा महिना.

उदाहरणे : कार्तिकातील द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते

वह चांद्र मास जो आश्विन और मार्गशीर्ष के बीच में पड़ता है और जो अंग्रेजी महीने के अक्टूबर और नवम्बर के बीच में आता है।

कार्तिक में दीवाली धूम-धाम से मनायी जाती है।
कातिक, कार्तिक, बाहुल, वाहुल

The eighth month of the Hindu calendar.

kartik, karttika

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.