पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कार्यकर्ता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : विशेष काम करणारा.

उदाहरणे : आणिबाणीच्या काळात अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली

वह जो कोई विशेष कार्य करता है।

कांग्रेस के कार्यकर्ताओं की सभा में बड़े-बड़े नेताओं ने भाग लिया।
आमिल, कार्यकर्ता, कार्यकर्त्ता

A person who works at a specific occupation.

He is a good worker.
worker
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : काम करणारी व्यक्ती.

उदाहरणे : घरातील कर्ते जबाबदारी नीट सांभाळतात.

समानार्थी : कर्ता

वह जो कोई काम करता हो।

शादी में कर्त्ताओं की कमी के कारण व्यवस्था ठीक से नहीं हो पाई।
करता, कर्ता, कर्त्ता

A person who acts and gets things done.

He's a principal actor in this affair.
When you want something done get a doer.
He's a miracle worker.
actor, doer, worker

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.