पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कालबेलिया शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : राजस्थानमधील एक जात किंवा जमात.

उदाहरणे : कालबेलिया ही विविध लोककलांमध्ये निपुण असते.

राजस्थान की एक जाति।

कालबेलिया समुदाय विभिन्न लोक कलाओं में निपुण होता है।
कालबेलिया

(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).

jati
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : गारुडी जातीतील दोन महिलांद्वारे केला जाणारा एक राजस्थानी नृत्य.

उदाहरणे : कालबेलिया हा गारुडींचा एक नृत्यप्रकार आहे.

सपेरा जाति की दो महिलाओं द्वारा किया जाने वाला एक राजस्थानी नृत्य।

कालबेलिया सपेरों का नृत्य है।
कालबेलिया

Taking a series of rhythmical steps (and movements) in time to music.

dance, dancing, saltation, terpsichore

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.