पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काललेखक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काललेखक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या घटनेला लागणारा एकंदर अवधी आपोआप नोंदणारे आणि कालमापकाप्रमाणे नियमित चालणारे उपकरण.

उदाहरणे : पहिला काललेखक डॅनियल क्वेयरने १६८०मध्ये तयार केला.

वह उपकरण जो किसी काम आदि में लगने वाले समय को बिल्कुल सही दर्शाता है।

सर्वप्रथम समयलेखी का निर्माण सोलह सौ अस्सी में डेनियल क्वेयर ने किया।
समयलेखी, समयलेखी यंत्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.