अर्थ : चालु दिवसाच्या मागील एक दिवस.
उदाहरणे :
हा लेख कालच्या वर्तमानपत्रात आला होता.
अर्थ : व्याकरणदृष्ट्या क्रिया कधी घडली वा घडते ह्याचा बोध करून देणारी क्रियापदाची उपाधी.
उदाहरणे :
काळचे तीन भेद मानले जातात.
समानार्थी : काळ
अर्थ : एखाद्या दिवसाच्या संदर्भात त्याच्या आधी येणाऱ्या दिवशी.
उदाहरणे :
काल मी इथे नव्हतो.