पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काव्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काव्य   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : सामान्यपणे पद्यात असलेली रसयुक्त वाक्यरचना.

उदाहरणे : काव्य हा भाषिक व्यवहाराचा एक प्रकार आहे

समानार्थी : कवन, कविता, पद

वह रचना, विशेषतः पद्य की रचना, जिससे चित्त किसी रस या मनोवेग से पूर्ण हो जाए।

रसयुक्त वाक्य ही काव्य कहलाता है।
कविता, काव्य, पद, पद्य, शायरी

A composition written in metrical feet forming rhythmical lines.

poem, verse form

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.