अर्थ : संधिपाद प्राणी आणि कृमी ह्यांना सर्वसामान्यपणे वापरावयाचा शब्द.
उदाहरणे :
पावसाळ्यात वेगवेगळ्या रंगांचे किडे दिसू लागतात
समानार्थी : कीटक
अर्थ : एखाद्या गोष्टीचे नुकसान करणारा किडा.
उदाहरणे :
ह्या औषधाने दातातील कीड नक्की मरेल.
समानार्थी : कीड