पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील किण्वन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

किण्वन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / पेय
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सुक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे किंवा एंझाइमांमुळे कार्बनी पदार्थाचे होणरे अपघटन.

उदाहरणे : किण्वनाने दूधाचे दही बनते.

वह रासायनिक क्रिया जिसमें कार्बनिक पदार्थों का अपघटन सूक्ष्म जीव या एंजाइमों के द्वारा होता है।

किण्वन द्वारा ही दूध से दही बनता है।
किण्वन, संधान

A process in which an agent causes an organic substance to break down into simpler substances. Especially, the anaerobic breakdown of sugar into alcohol.

ferment, fermentation, fermenting, zymolysis, zymosis

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.